भजनी मालिका
← भजनांकडे परत

अल्प माझी मती । म्हणोनि येतों काकुलती

alpa majhi mati | mhanoni yeton kakulati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अल्प माझी मती । म्हणोनि येतों काकुलती ॥१॥ आतां दाखवा दाखवा । मज पाउलें केशवा ॥ध्रु.॥ धीर माझ्या मना। नाहीं नाहीं नारायणा ॥२॥ तुका म्हणे दया । मज करा अभागिया ॥३॥