भजनी मालिका
← भजनांकडे परत

आलें तें आधीं खाईन भातुकें । मग कवतुकें गाईन ओव्या

alen ten adhin khain bhatuken | mag kavatuken gain ovya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आलें तें आधीं खाईन भातुकें । मग कवतुकें गाईन ओव्या ॥१॥ सांगितला आधीं आइकों निरोप । होईल माझा बाप पुसें तों तें ॥२॥ तुका म्हणे माझे सखे वारकरी । आले हे माहेरीहून आजि ॥३॥