भजनी मालिका
← भजनांकडे परत

आजि दिवस धन्य । तुमचें झालें दरुषण

aji divas dhanya | tumachen jhalen darushan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आजि दिवस धन्य । तुमचें झालें दरुषण ॥१॥ सांगा माहेरींची मात । अवघा विस्तारीं वृत्तांत ॥ध्रु.॥ आइकतों मने। करूनि सादर श्रवण ॥२॥ तुका ह्मणे नाम । माझा सकळ संभ्रम ॥३॥