भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसी एकां अटी । रीतीं सिणती करंटीं

aisi ekan ati | ritin sinati karantin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ऐसी एकां अटी । रीतीं सिणती करंटीं ॥१॥ साच आपुल्या पुरतें । करून नेघेती कां हितें ॥ध्रु.॥ कां हीं वेचितील वाणी । निरर्थक चि कारणीं ॥२॥ तुका म्हणे देवा । कांहीं समर्पूनि सेवा ॥३॥