भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐकतों दाट । आले एकांचें बोभाट

aikaton dat | ale ekanchen bobhat

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ऐकतों दाट । आले एकांचें बोभाट ॥१॥ नका विश्वासों यावरी । चोर देहाचे खाणोरी ॥ध्रु.॥ हे चि यांची जोडी । सदा बोडकीं उघडीं ॥२॥ तुका म्हणे न्यावें । ज्याचे त्यासी नाहीं ठावें ॥३॥