भजनी मालिका
← भजनांकडे परत

अहो कृपावंता । होय बुद्धीचा ये दाता

aho krupavanta | hoy buddhicha ye data

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अहो कृपावंता । होय बुद्धीचा ये दाता ॥१॥ जेणें पाविजे उद्धार । होय तुझा पायी थार ॥ध्रु.॥ वदवी हे वाचा । भाव पांडुरंगी साचा ॥२॥ तुका म्हणे देवा । माझे अंतर वसावा ॥३॥