भजनी मालिका
← भजनांकडे परत

आदीची अनादि मूळ पैं सर्वथा

adichi anadi mul pain sarvatha

आदीची अनादि मूळ पैं सर्वथा । परादि या कथा हारपती ॥ १ ॥ तें अव्यक्त रूप देवकीचें बाळ । वसुदेवकुळ कृष्णठसा ॥ २ ॥ मुरालीं ब्रह्मांडें अमितें पैं अंडें । ढिसाळ प्रचंडें जया माजी ॥ ३ ॥ निवृत्तीचें धन माजी तो श्रीकृष्ण । सांगितला प्रश्न गयनीराजें ॥ ४ ॥