भजनी मालिका
← भजनांकडे परत

आचरणा ठाव । नाहीं अंगीं स्वता भाव

acharana thav | nahin angin svata bhav

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आचरणा ठाव । नाहीं अंगीं स्वता भाव ॥१॥ करवी आणिकांचे घात । खोडी काढूनि पंडित ॥ध्रु.॥ श्वानाचियापरी । मिष्टान्नासि विटाळ करी ॥२॥ तुका म्हणे ऐसा । सटवे चि ना पांचा दिसां ॥३॥