भजनी मालिका
← भजनांकडे परत

अभिमानाची स्वामिनी शांति । महत्त्व येती सकळ

abhimanachi svamini shanti | mahattva yeti sakal

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अभिमानाची स्वामिनी शांति । महत्त्व येती सकळ ॥१॥ कळोनि ही न कळे वर्म । तरि श्रम पावती ॥ध्रु.॥ सर्व सत्ता धरितां धीर । वीर्यां वीर आगळा ॥२॥ तुका म्हणे तिखट तिखें । मृदसखें आवडी ॥३॥