माझ्या भावें केली जोडी । च सरेची कल्प कोडी
majhya bhaven keli jodi | cha sarechi kalpa kodi
माझ्या भावें केली जोडी । च सरेची कल्प कोडी । आणियेलें धाडी । घालूनि अवघें वैकुंठ ॥१॥
majhya bhaven keli jodi | cha sarechi kalpa kodi
माझ्या भावें केली जोडी । च सरेची कल्प कोडी । आणियेलें धाडी । घालूनि अवघें वैकुंठ ॥१॥
mayabap nimalyavari | ghatalen bhavache abhari
मायबाप निमाल्यावरी । घातलें भावाचे आभारी । तोहि परि हरी । तुज जाला असमाई ॥१॥
mukhya ahe tumhan matecha patanga
मुख्य आहे तुम्हां मातेचा पटंगा । तुज पांडुरंगा कोण लेखी ॥१॥
mulasthal jyachen gomatiche tirin
मूळस्थळ ज्याचें गोमतीचे तीरीं । तो हा सारी दोरी खेळवितो ॥१॥
mhanasi davin avastha | taisen nakore ananta
म्हणसी दावीन अवस्था । तैसें नकोरे अनंता ॥१॥ होऊनियां साहाकार । रूप दाखवीं सुंदर ॥२॥
laluchaisathin balakavisi bhava
लालुचाईसाठीं बळकाविसी भावा । परि मी जाण देवा जिरों नेदीं ॥१॥
viththalare tujhen varnitan gunavad
विठ्ठलारे तुझें वर्णितां गुणवाद । विठ्ठलारेदग्ध झालीं पापें ॥१॥
sakhyatvasi gelon karit salagi
सख्यत्वासी गेलों करीत सलगी । नेणेंचि अभागी महिमा तुझा ॥१॥
sampadalen junen | amuchya vadilanchen thevanen
सांपडलें जुनें । आमुच्या वडिलांचें ठेवणें । केली नारायणें । कृपा पुण्यें पूर्वीचिया ॥१॥
haluhalu jad | hot chalilen ligad
हळूहळू जाड । होत चालिलें लिगाड । जाणवेल निवाड । करिसी परि पुढें ॥१॥