भागलेती देवा । माझा नमस्कार घ्यावा
bhagaleti deva | majha namaskar ghyava
भागलेती देवा । माझा नमस्कार घ्यावा ॥१॥ तुह्मी क्षेम कीं सकळ । बाळ अवघे गोपाळ ॥ध्रु.॥
bhagaleti deva | majha namaskar ghyava
भागलेती देवा । माझा नमस्कार घ्यावा ॥१॥ तुह्मी क्षेम कीं सकळ । बाळ अवघे गोपाळ ॥ध्रु.॥
bhagalon mi atan apulya svabhaven | krupa karoni deven ashvasije
भागलों मी आतां आपुल्या स्वभावें । कृपा करोनि देवें आश्वासीजे ॥१॥ देउनि आलिंगन प्रीतीच्या पडिभरें । अंगें हीं दातारें निववावीं ॥ध्रु.॥
bhagalyancha tun visanva | kari ganva nimbalon
भागल्यांचा तूं विसांवा । करी गांवा निंबलोण ॥१॥ परमानंदा पुरुषोत्तमा । हरीं या श्रमापासूनि ॥ध्रु.॥
bhagalyachen tarun shinalyachi sauli | bhukeliya ghali premapanha
भागल्याचें तारूं शिणल्याची साउली । भुकेलिया घाली प्रेमपान्हा ॥१॥ ऐसी हे कृपाळू अनाथांची वेशी । सुखाची च राशी पांडुरंग ॥ध्रु.॥
bhagavant mhane namayasi | hen yathartha tun bolasi
भागवंत म्हणे नामयासी । हें यथार्थ तूं बोलसी । परी क्षणक्षणा गुण आठवती मानसीं । या ज्ञानदेवाचे ॥१॥
bhagirathi ani bhimarathi vadatan | saman tatvatan kalimajin
भागीरथी आणि भीमरथी वदतां । समान तत्वतां कलीमाजीं ॥१॥ प्रातःकाळीं नमस्मरण जो गाय । तीर्थीं सदा न्हाये पुण्य जोडे ॥२॥
bhagya ujalalen atan | sant sabhagyata bhetale
भाग्य उजळलें आतां । संत सभाग्यता भेटले ॥१॥ पाप ताप दैन्य गेलें । संत पाउलें देखतां ॥२॥
bhagya majhen ubhen thelen | santi davilen nidhan
भाग्य माझें उभें ठेलें । संती दाविलें निधान ॥१॥ आतां उणें कोठें कांही । न पडे ठायीं भरलेंसें ॥२॥
bhagyavant amhi vishnudas jagin | abhang prasangin dhairyavant
भाग्यवंत आम्ही विष्णुदास जगीं । अभंग प्रसंगीं धैर्यवंत ॥१॥ नाही तें पुरवीत आणुनि जवळी । गाउनी माउली गीत सुखें ॥ध्रु.॥
bhagyavant nar yatnasi tatpar
भाग्यवंत नर यत्नासी तत्पर। अखंड विचार चाळणांचा चाळणेचा यत्न यत्नाची चाळणा।
bhagyavant mhanon tayan | sharan gele pandhariraya
भाग्यवंत म्हणों तयां । शरण गेले पंढरिराया ॥१॥ तरले तरले हा भरवसा । नामधारकांचा ठसा ॥ध्रु.॥
bhagyavant shrihariche das | dharitan kas tariti
भाग्यवंत श्रीहरीचे दास । धरितां कास तारिती ॥१॥ धन्य त्यांचा उपकार । पावविले पार बहुत ॥२॥
bhagyavant sant hoti | din patit tariti
भाग्यवंत संत होती । दीन पतीत तारिती ॥१॥ नाहीं तया भाग्या पार । काय पामर मी बहूं ॥२॥
bhagyavant hoti sant | din patit tariti
भाग्यवंत होती संत । दीन पतीत तारिती ॥१॥ उपदेश विठ्ठल मंत्र । देती सर्वत्र सारिखा ॥२॥
bhagyavanta aishi jodi | paravadi santanchi
भाग्यवंता ऐशी जोडी । परवडी संतांची ॥१॥ धन घरीं पांडुरंग । अभंग जें सरेना ॥ध्रु.॥
bhagyavantan hen chi kam | mapi nam vaikhari
भाग्यवंतां हें चि काम । मापी नाम वैखरी ॥१॥ आनंदाची पुष्टि अंगीं । श्रोते संगीं उद्धरती ॥ध्रु.॥
bhagyavanta he paravadi | kariti jodi janmachi
भाग्यवंता हे परवडी । करिती जोडी जन्माची ॥१॥ आपुलाला लाहो भावें । जें ज्या व्हावें तें आहे ॥ध्रु.॥
bhagyahin bahu asati | kamalapati sambhalanen
भाग्यहीन बहु असती । कमळापती सांभाळणें ॥१॥ गर्जें ब्रीदाची तोडर । चराचर त्रिभुवनीं ॥२॥
bhagyahin vdad | taya budhdi kari nad
भाग्यहीन व्दाड । तया बुध्दि करी नाड ॥१॥ सुख तें सन्मुख । तया तेंचि भासे दु:ख ॥२॥
bhagyacha uday | te he jodi santapay
भाग्याचा उदय । ते हे जोडी संतपाय ॥१॥ येथूनिया नुठो माथा । मरणांवाचूनि सर्वथा ॥ध्रु.॥