भजनी मालिका
← भजनांकडे परत

भाग्यहीन बहु असती । कमळापती सांभाळणें

bhagyahin bahu asati | kamalapati sambhalanen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भाग्यहीन बहु असती । कमळापती सांभाळणें ॥१॥ गर्जें ब्रीदाची तोडर । चराचर त्रिभुवनीं ॥२॥ शरणागतां वज्रपंजर । हा बडिवार त्रिजगतीं ॥३॥ शरण एका जनार्दनीम । कैवल्यदानीं उदार ॥४॥