गेलेती आपुल्या ब्रिदातें विसरोनी । ऐसें धरिलें मनी निष्ठुरपण
geleti apulya bridaten visaroni | aisen dharilen mani nishthurapan
गेलेती आपुल्या ब्रिदातें विसरोनी । ऐसें धरिलें मनी निष्ठुरपण ॥१॥ येरवी ऐकोनि धांवतसां धांवा । तें आजि केशवा काय झालें ॥२॥
geleti apulya bridaten visaroni | aisen dharilen mani nishthurapan
गेलेती आपुल्या ब्रिदातें विसरोनी । ऐसें धरिलें मनी निष्ठुरपण ॥१॥ येरवी ऐकोनि धांवतसां धांवा । तें आजि केशवा काय झालें ॥२॥
gelon gurulagin sharan | majhen harapalen mitupan
गेलों गुरुलागीं शरण । माझें हारपलें मीतुपण ॥१॥ द्वैतभाव गेला देशोधडी । बोध दिठा मज संवगडी ॥२॥
go gorasatit svanand sakharesi | premen pehen pajin sankhya soyaryasi
गो गोरसातीत स्वानंद साखरेसी । प्रेमें पेहें पाजीन संख्या सोयर्यासी ॥१॥ घेई घेई बाळा घोट एक । झणी पायरव होईल कुशलीं पडे तर्क ॥२॥
gokula yevoni bhete nandadikan | vaikunthanayaka sangatase
गोकुळा येवोनी भेटे नंदादिकां । वैकुंठनायका सांगतसे ॥१॥ कंसानें मांडिला अधर्म बहुत । मारावें त्वरित तयालागीं ॥२॥
gokulamaji krushnen naval kelen | stri ani bhratara vindan davilen
गोकुळामाजी कृष्णें नवल केलें । स्त्री आनि भ्रतारा विंदान दाविलें ॥१॥ खेळ मांडिला हो खेळ मांडिला । न कळे ब्रह्मादिकां अगम्य त्याची लीळां वो ॥२॥
gokulin anartha hotati bahut | miloni samasta vichariti
गोकुळीं अनर्थ होताती बहुत । मिळोनी समस्त विचारिती ॥१॥ वृद्ध ते म्हणती येतें आमुच्या मना । जाऊं वृंदावना सकळीक ॥२॥
gokulin anand jahala | ramakrushna ghara ala | nandachya daivala | daiv alen akasmat
गोकुळीं आनंद जाहला । रामकृष्ण घरा आला । नंदाच्या दैवाला । दैव आलें अकस्मात ॥१॥ श्रावण वद्य अष्टमीसीं । रोहिणी नक्षत्र ते दिवशी । बुधवार परियेसी । कृष्णमूर्ति प्रगटलीं ॥२॥
gokulin kamal vistaralen sachen dhyan shridharachen karavaya
गोकुळीं कमळ विस्तारलें साचें ध्यान श्रीधराचें करावया ॥ यमुनेच्या पाबळीं मूर्ति देखिली सांवळी ।
gokuli gopalasaven khelatase dev | aik premabhav tayancha to
गोकुळी गोपाळसवें खेळतसे देव । ऐक प्रेमभाव तयांचा तो ॥१॥ गोधनें राखणें उच्छिष्ट खादणें । कालाहि करणे यमुनेतीरी ॥२॥
gokulin gopika gopal sakal | madhyen ghananil krida kari
गोकुळीं गोपिका गोपाळ सकळ । मध्यें घननीळ क्रीडा करी ॥१॥ करी खेळ मोठा स्थापिलें निशाण । स्वयें नारा-यण हाका मारी ॥२॥
gokulin gomai gavalani | tichya suna chavaghi janin | yamune gelya eke dinin | tyanni krushna pahila
गोकुळीं गोमाई गवळणी । तिच्या सुना चवघी जणीं । यमुने गेल्या एके दिनीं । त्यांनी कृष्ण पहिला ॥१॥ कृष्णा पाहतां मधुसूदन । मोहिलें चवघीचें मन । कृष्ण कृष्ण लागलें ध्यान । देहभान विसरल्या ॥२॥
gokulin chori karito chakrapani gavalani yeuni sangati garhanin
गोकुळीं चोरी करितो चक्रपाणी गवळणी येउनी सांगती गार्हाणीं । येणेंमाझें भक्षिलें दहीं दूध लोणी । पळोनियां येथें आला शारंगपाणी वो ॥१॥
gokuli je shobhalen | ten vitevari dekhilen
गोकुळी जे शोभलें । तें विटेवरी देखिलें ॥१॥ काळ्या पृष्ठी शोभलें । तें विटेवरी देखिलें ॥२॥
gokulin thevitan shrikrushnanath | vasudevas maya prapta | tenen pavala tvarit | deh bandishale
गोकुळीं ठेवितां श्रीकृष्णनाथ । वसुदेवास माया प्राप्त । तेणें पावला त्वरित । देह बंदिशाळे ॥१॥ तंव तुटली जडली बेडी । कपाटा पडली कडी । भव भयाच्या कडाडी । अहं कंस पावे ॥२॥
gokuli laghav gauliyanche ghari
गोकुळी लाघव गौळीयांचे घरी । रांगता श्रीहरी स्वयें झाला ॥१॥
gokulin laghav davito chakrapani | bhovantya veshtit baisalya avaghya gaulani
गोकुळीं लाघव दावितो चक्रपाणी । भोवंत्या वेष्टित बैसल्या अवघ्या गौळणी । मध्येम सुकुमार सांवळा शारंगपाणी । चिमणी पितांबर पिवळा ।
gokulin vaikunth vase gopalammaji
गोकुळीं वैकुंठ वसे गोपाळांमाजी । सौरसें अभक्ता न दिसे काय करूं ॥१॥
gokunlincha kanha avatarala tanha | pratham putana shoshiyeli
गोकुंळींचा कान्हा अवतरला तान्हा । प्रथम पूतना शोषियेली ॥१॥ जन्मला वोखट घालुं आला वीट । पिढें महाबळभट पिटविला ॥२॥
gokulinchi gati kon jane pari | pahon ala vari indrarav
गोकुळींची गती कोण जाणे परि । पाहों आला वरी इंद्रराव ॥१॥ इंद्रापाशीं मेघ बोलती बडिवार । सकळ संहार करुनि आलों ॥२॥
gokulichya jana dhyan | vache mhanati krushna krushna | jevitan baisatan dhyan | krushnamay sarva
गोकुळीच्या जना ध्यान । वाचे म्हणती कृष्ण कृष्ण । जेवितां बैसतां ध्यान । कृष्णमय सर्व ॥१॥ ध्यानी ध्यती कृष्णा । आणिक नाहीं दुजी तृष्णा । विसरल्या विषयध्याना । सर्व देखती कृष्ण ॥२॥