भजनी मालिका
← भजनांकडे परत

योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा

yogi pavan manacha sahi aparadh janacha

योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा । विश्व रागे झाले वन्ही संती सुखे व्हावे पाणी ॥ शब्दशस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश । विश्वपट ब्रह्म दोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥