भजनी मालिका
← भजनांकडे परत

यशोदेचा हरी जाय यमुनातीरीं । वाजवीतो मुरली पोवा नानापरी

yashodecha hari jay yamunatirin | vajavito murali pova nanapari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
यशोदेचा हरी जाय यमुनातीरीं । वाजवीतो मुरली पोवा नानापरी ॥१॥ छंदे छंदे वाजे वृंदावनीं फुजें । वेधलें मन माझें नाठवें कांहीं ॥२॥ ऐसें येणें पिसें लाविलें गे माये । एका जनार्दनीं पाहिला यादवराय ॥३॥