भजनी मालिका
← भजनांकडे परत

वृंदावनीं आनंदुरे । विठ्ठलदेवो आळवितिरे

vrundavanin anandure | viththaladevo alavitire

वृंदावनीं आनंदुरे । विठ्ठलदेवो आळवितिरे ॥१॥ गोपाळ रतलेरे । विठ्ठलदेवो आळवितिरे ॥२॥ निवृत्ति दासा प्रियोरे । विठ्ठल देवो आळवितिरे ॥३॥