भजनी मालिका
← भजनांकडे परत

विटिदांडु खेळसी वांया । चौर्‍यायंशी वेरझारा होती पाया

vitidandu khelasi vanya | chaur‍yayanshi verajhara hoti paya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
विटिदांडु खेळसी वांया । चौर्‍यायंशी वेरझारा होती पाया ॥१॥ नको विटिदांडु सांडीं हा छंदु । आवडी वदे रामगोविंदू ॥२॥ किती वेरझारी करीसी पा वायां । शरण रिघे एका जनार्दन पायां ॥३॥