भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठ्ठल विठ्ठल न ह्मणसी

viththal viththal na hmanasi

विठ्ठल विठ्ठल न ह्मणसी । पुनरपि पडसी गर्भवासीं ॥१॥ अंतकाळी स्मरे । स्मरे विठ्ठल राणा ॥२॥ रखुमादेविवरु निर्धारी । पडों नेदी चराचरी ॥३॥