भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठ्ठल नाम नुच्चारिसी

viththal nam nuchcharisi

विठ्ठल नाम नुच्चारिसी । तरी रवरव कुंडी पडसी ॥१॥ विठ्ठल नाम उच्चारी । आळसु न करी क्षणभरी ॥२॥ विठ्ठल नाम तीन अक्षरें । अमृतपान केलें शंकरें ॥३॥ रखुमादेविवरा विठ्ठलें । महापातकी उध्दरिले ॥४॥