भजनी मालिका
← भजनांकडे परत

वरी झाला भगवा जाण

vari jhala bhagava jan

वरी झाला भगवा जाण । अंतरी वश्य नाही मन ॥ त्याला म्हणू नये साधू जगी । विटंबना बाधू आप आपणा शोधूनि घ्यावे । जगी जैसे विरक्त व्हावे ॥ विष ग्रासोग्रासी घ्यावे । विवेक नांदे त्याच्या सवे ॥ आशा दंभ दूर करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥