भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाचे शब्द असत्याचे । हेंचि दुर्जनांचे भांडवल

vache shabda asatyache | henchi durjananche bhandaval

रचनाकार: संत निळोबा · अभंग
वाचे शब्द असत्याचे । हेंचि दुर्जनांचे भांडवल ॥१॥ पुढिलांते उपहासिती । आणि मानिती संतोष ॥२॥ निंदा व्देष अहंकार । मद मत्सर वाढते ॥३॥ निळा म्हणे नर्कां जाणें । आहे पुरश्चरणें त्यांचीं हें ॥४॥