भजनी मालिका
← भजनांकडे परत

उत्तम अथवा चांडाळ । अधम खळाहुनी खळ

uttam athava chandal | adham khalahuni khal

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उत्तम अथवा चांडाळ । अधम खळाहुनी खळ ॥१॥ तेही तरले एका नामें । काय उपमें आन देऊं ॥२॥ एका जनार्दनीं नाम । गातां सकाम मुक्ति जोडे ॥३॥