भजनी मालिका
← भजनांकडे परत

उत्तम अन्न देखतां दिठी । ठेवी पोटीं जतन तें

uttam anna dekhatan dithi | thevi potin jatan ten

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उत्तम अन्न देखतां दिठी । ठेवी पोटीं जतन तें ॥१॥ तान्हुल्याची वाहे चिंता । जेवीं माता बाळातें ॥२॥ न कळे तया उत्तम कडु । परी परवडु माता दावी ॥३॥ एका जनार्दनीं तैसा देव । घेत धांव भक्ताघरीं ॥४॥