भजनी मालिका
← भजनांकडे परत

उतरावया धरा भार । घेतिला अवतार इहीं जगें

utaravaya dhara bhar | ghetila avatar ihin jagen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उतरावया धरा भार । घेतिला अवतार इहीं जगें ॥१॥ ते हें बळिये रामकृष्ण । केलेंक कंदन दैत्यासी ॥२॥ केला जो जो कीर्तिघोष । उच्चारितां निर्दोष होती प्राणी ॥३॥ एका जनार्दनीं कृपाळु । भक्त स्नेहाळू समर्थ ते ॥४॥