भजनी मालिका
← भजनांकडे परत

उजव्या आंगें भ्रतार व्याली

ujavya angen bhratar vyali

उजव्या आंगें भ्रतार व्याली । डाव्या आंगें कळवळा पाळी ॥१॥ कवण जाणे कवण हे खूण । कवण जाणें काय ल्याली भूषण ॥२॥ दोहीं आंगीचें लेणें आपण ल्याली । ज्ञानदेव म्हणे विठो आमुची माउली ॥३॥