भजनी मालिका
← भजनांकडे परत

उदापरणें संत भले । पापीं उद्धरिलें तात्काळ

udaparanen sant bhale | papin uddharilen tatkal

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उदापरणें संत भले । पापीं उद्धरिलें तात्काळ ॥१॥ ऐसे भावें येतां शरण । देणें पेणें वैकुंठ ॥२॥ ऐसें उदार त्रिभुवनीं । संतावांचुनीं कोण दुजें ॥३॥ एका जनार्दनीं शरण । संत पतीतपावन ॥४॥