भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुम्हीं संतजन । माझें ऐका हो वचन

tumhin santajan | majhen aika ho vachan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तुम्हीं संतजन । माझें ऐका हो वचन ॥१॥ करा कृपा मजवरी । एकदां दाखवा तो हरी ॥२॥ आहे तुमचे हातीं । म्हणोनि येतो काकुळती ॥३॥ एका जनार्दनीं म्हणे थारा । संतीं द्यावा मज पामरा ॥४॥