भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुम्हीं पुर्ण कृपा केली । मज दाविली निजमूर्ति

tumhin purna krupa keli | maj davili nijamurti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तुम्हीं पुर्ण कृपा केली । मज दाविली निजमूर्ति ॥१॥ तेणे निवरला शीण । गेलें जन्ममरण भान ॥२॥ जें जें मधी होतें आड । त्याचें कोडें फेडिलें ॥३॥ जाचलों होतों पषऊर्मीं । पावलों दरुशनों सुख जेणें ॥४॥ एका जनार्दनीं वासना ।जाहलें समाधान मना ॥५॥