भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुम्हीं करुनियां सेवा । वाढविलें मज नांवा

tumhin karuniyan seva | vadhavilen maj nanva

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तुम्हीं करुनियां सेवा । वाढविलें मज नांवा ॥१॥ ऐसा कृपाळू उदार । पांडुरंग तूं निर्धार ॥२॥ नानापरी उपचार । नित्य पुरवा अपार ॥३॥ उतराई नोहे देखा । म्हणे जनार्दनीं एका ॥४॥