भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुम्ही देवा कृपावंत । आम्ही अनाथ दुर्बळें

tumhi deva krupavant | amhi anath durbalen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
तुम्ही देवा कृपावंत । आम्ही अनाथ दुर्बळें ॥१॥ म्हणोनियां थोरपण तुम्हां । येतें पुरुषत्तमा आमुचेनि ॥२॥ समानपणें असतों तरी । तुमची थोरी न दिसती ॥३॥ निळा म्हणे लोखंडें जैसा । दिधला परिसा बडिवार ॥४॥