भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुडतालेवांचूनि अवस्था काईसी

tudatalevanchuni avastha kaisi

तुडतालेवांचूनि अवस्था काईसी । दुजे तरी बोलों कवणासिगे माये ॥१॥ अनुमानालागीं नुरिजे उरी । सांगतां लोकाचारी लाजिजे ॥२॥ अबोलणेंसी बोलणें विनोदें । बापरखुमादेविवरा विठ्ठला गुणनिधी ॥३॥