भजनी मालिका
← भजनांकडे परत

तिहीं त्रिभुवनीं सत्ता जयाची । तो गोपाळाचि उच्छिष्टे खाय

tihin tribhuvanin satta jayachi | to gopalachi uchchhishte khay

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तिहीं त्रिभुवनीं सत्ता जयाची । तो गोपाळाचि उच्छिष्टे खाय ॥१॥ खाउनी उच्छिष्ट तृप्तमय होय । यज्ञाकडे न पाहे वांकुडे तोंडे ॥२॥ ऐसा तो लाघव गोपाळांसी दावी । एका जनार्दनीं काहीं काळों नेदी ॥३॥