भजनी मालिका
← भजनांकडे परत

तंतुपट जेवीं एकत्व दिसती । तैसीं भगवद्भक्ति सर्वांभुतीं

tantupat jevin ekatva disati | taisin bhagavadbhakti sarvambhutin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तंतुपट जेवीं एकत्व दिसती । तैसीं भगवद्भक्ति सर्वांभुतीं ॥१॥ सर्वत्रीं व्यापक विठ्ठल विसांवा । म्हणोनी त्याच्य गांवा मन धांवे ॥२॥ एका जनार्दनीं व्यापक विठ्ठल । तेथें नाहीं बोल आन दुजा ॥३॥