भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्वप्नींचे सुख मी पहावया गेलें

svapninche sukh mi pahavaya gelen

स्वप्नींचे सुख मी पहावया गेलें । तंव स्वप्नी स्वप्न ठेलें येरा विस्मो गे माये ॥ काय सांगो निदसुरी कवळले संसारी । करिता येरझारी येणेंचि छंदे ॥ षुप्तींचे सुखजागृती जाणती । तरी परतोनी मागुती कासया येती ॥ परखुमादेविवरु विठ्ठलु राणे रावो । ऐसा जाणोनी तयाचा भावो ठाकियेला ॥