भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्वप्नींचा भांबावला । म्हणे मज चोरें नागविला

svapnincha bhambavala | mhane maj choren nagavila

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
स्वप्नींचा भांबावला । म्हणे मज चोरें नागविला ॥१॥ ऐशीं अभाग्याची मती । वायां बुले चित्तवृत्ती ॥२॥ नेणें कधी मुखीं नाम । सदा वसे क्रोधकाम ॥३॥ एका जनार्दनीं देव । नाहीं भेव निरसीत ॥४॥