भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुखाचे शेवटीं दुःख आलें भेटी

sukhache shevatin duhkh alen bheti

सुखाचे शेवटीं दुःख आलें भेटी भेटीलिया साठीं तेही नुरे ॥१॥ सुख तें कवण दुःख तें कवण दोही अज्ञान करीं पारे ॥२॥ मुक्ताई म्हणे चांगया चैयी स्वयंभू चेड़ला वटेश्वरापायीं ॥३॥