भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुख सोज्वळ मोतियाचें लेणें

sukh sojval motiyachen lenen

सुख सोज्वळ मोतियाचें लेणें । दिधलें जाई जेणें बाईये वो ॥१॥ देशीं नाहीं देशा उरी नाहीं । हाटणी नाहीं तें पाटणी नाहीं ॥२॥ लक्षाचेनि लाभें जोडलें निधान । बापरखुमादेविवरा विठ्ठलु जाण ॥३॥