भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुची अंबुला ज्ञान घराचारु

suchi ambula dnyan gharacharu

सुची अंबुला ज्ञान घराचारु । भक्ति ये साकारु आवडली ॥१॥ काय सांगु माये निर्गुण अंबुला । शून्यीं मिळाला नाहीं ठाई ॥२॥ रखुमादेविवरु साकार अंबुला । मज पूर्ण बाईयांनो ॥३॥