भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोनियाचा दिवस आजि अमृते पाहाला

soniyacha divas aji amrute pahala

सोनियाचा दिवस आजि अमृते पाहाला । नाम आठविता रूपी प्रकट पै झाला ॥ गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना । आनु न विसंबे हरि जगत्रजीवना ॥ तनु मनु शरण विनटलो तुझ्या पायीं । बापरखुमादेविवरावाचूनि आनु नेणें कांहीं ॥