भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्रीविठ्ठलांचें नाम मंगल । अमंगल उद्धारलें

shriviththalanchen nam mangal | amangal uddharalen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
श्रीविठ्ठलांचें नाम मंगल । अमंगल उद्धारलें ॥१॥ ऐस याचा थोर महिमा । शिव उमा जाणती ॥२॥ एका जनार्दनीं नाम बह्मा । सोपें वर्म जपतां ॥३॥