भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्रीक्षेत्र पंढरी शोभे भीमातीरीं । विठ्ठल विटेवरी उभा असे

shrikshetra pandhari shobhe bhimatirin | viththal vitevari ubha ase

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
श्रीक्षेत्र पंढरी शोभे भीमातीरीं । विठ्ठल विटेवरी उभा असे ॥१॥ सांवळें रुपडें कटीं ठेउनि कर । भक्त जयजयकार करिताती ॥२॥ एका जनार्दनीं गोजिरें तें ठाण । शोभती जघन कटीं कर ॥३॥