भजनी मालिका
← भजनांकडे परत

शिवशक्तीचा भेद अर्धनारी पुरुष

shivashakticha bhed ardhanari purush

शिवशक्तीचा भेद अर्धनारी पुरुष । याचा हा सौरस आणा चित्ता ॥१॥ जागृति स्थूळ तुर्या महाकारण । हेचि कीर खुण तेझे ठायीं ॥२॥ ज्ञानदेव म्हणे कैसे हें जाणिजे । देही नाद गाजे परेवरी ॥३॥