भजनी मालिका
← भजनांकडे परत

शिणल्या भरल्या विठोबाचें नाम । विश्रांतीचें धाम पंढरपुर

shinalya bharalya vithobachen nam | vishrantichen dham pandharapur

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
शिणल्या भरल्या विठोबाचें नाम । विश्रांतीचें धाम पंढरपुर ॥१॥ म्हणोनियां करा नामाचाचि लाहो । पंढरीचा नाही पहा डोळां ॥२॥ एका जनार्दनीं पुरवील आशा । पंढरीनिवासा पाहतांचि ॥३॥