भजनी मालिका
← भजनांकडे परत

सत्रावीचे गांवी शून्याचा विस्तार

satraviche ganvi shunyacha vistar

सत्रावीचे गांवी शून्याचा विस्तार । प्रणव निराकार सदैव असे ॥१॥ पश्चिम पूर्व असे शुक्ल कृष्ण नारी । दैवी आणि आसुरी वेगें शोधा ॥२॥ ज्ञानदेव म्हणे अर्धमात्र कोणती । मसुरा मात्रा आहे ती दोन्ही भाव ॥३॥