भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्व काळ तुमच्या पदीं । मोक्ष मुक्ति रिध्दिसिध्दी

sarva kal tumachya padin | moksha mukti ridhdisidhdi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सर्व काळ तुमच्या पदीं । मोक्ष मुक्ति रिध्दिसिध्दी ॥१॥ करिती भक्ताचे पाळण । जे जे ध्याती ह्रदयीं चरण ॥२॥ तुमच्या चरणातें चिंतित । वैकुंठ ते पूज्य होती ॥३॥ निळा म्हणे जगदोध्दारा । लागीं ते आले पुढरपुरा ॥४॥