भजनी मालिका
← भजनांकडे परत

सारुनी अवघींच मतांतरें । जे लटिक्यासी खरें मानिती

saruni avaghinch matantaren | je latikyasi kharen maniti

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सारुनी अवघींच मतांतरें । जे लटिक्यासी खरें मानिती ॥१॥ एकचि दृढाविती भावो । जेणें देवो जोडे तो ॥२॥ सत्य भजन सय भक्ति । सत्यचि बोधिती परमार्थ ॥३॥ निळा म्हणे एकाचि वचनीं । ब्रम्हसनातनीं मेळविती ॥४॥