भजनी मालिका
← भजनांकडे परत

संत तोचि जाणा जगी

sant tochi jana jagi

संत तोचि जाणा जगी । दया क्षमा ज्याचे अंगी । लोभ अहंता नये मना । जगी विरक्त तोचि जाणा ॥ इह- परलोकी सुखी । शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी । मिथ्या कल्पना मागे सारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥