भजनी मालिका
← भजनांकडे परत

संकल्पाचा आन ठाव । नाहीं भाव दुसरा

sankalpacha an thav | nahin bhav dusara

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संकल्पाचा आन ठाव । नाहीं भाव दुसरा ॥१॥ तुम्च्या चरणांसी शरण । काया वाचा आणि मन ॥२॥ आलों दीन हो उनी हीन । तुम्हीं तंव पतीतपावन ॥३॥ एका जनादनीं शरण । करा खंडन जन्ममुत्यु ॥४॥