भजनी मालिका
← भजनांकडे परत

संकल्प विकल्प नका वायां । धरा पायां विठोबाच्या

sankalpa vikalpa naka vayan | dhara payan vithobachya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संकल्प विकल्प नका वायां । धरा पायां विठोबाच्या ॥१॥ सर्व तीर्था हेचि मुळ । आणीकक केवळ दुजे नाहीं ॥२॥ संतसमागमेम उपाधी । तुटती आधिव्याधी घडतांची ॥३॥ एका जनार्दनीं वर्म सोपें । हरती पापे कलियुगीं ॥४॥