भजनी मालिका
← भजनांकडे परत

समर्थ सोयरा बोळावा केला

samartha soyara bolava kela

समर्थ सोयरा बोळावा केला । परि मार्गु गमला सुखाचा बाईये ॥१॥ भय आमुचें गेलें न व्हावें तें जालें । तो चोरुनि वोळखी जाला बाई ये ॥२॥ लक्षाचा लाभु जोडला ठावो । रखुमादेविवरुविठ्ठ्ल नाहो ॥३॥